हार्ट अटॅक टाळण्याचे उपाय
हार्ट अटॅक टाळण्याचे उपाय
सफरचंद आणि संत्री खावेत यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते.
सफरचंद आणि संत्री खावेत यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते.
धूम्रपान आणि दारू पिऊ नये.
धूम्रपान आणि दारू पिऊ नये.
डायबीटीज आणि वजन नियंत्रित ठेवावे
डायबीटीज आणि वजन नियंत्रित ठेवावे
जेवण करताना अतिरिक्त मिठाचा उपयोग करू नये,
जेवण करताना अतिरिक्त मिठाचा उपयोग करू नये,
हृदय रोगी व्यक्तींनी 1.5 ते 2 लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
हृदय रोगी व्यक्तींनी 1.5 ते 2 लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
नियमित व्यायाम करावा.
नियमित व्यायाम करावा.
खूप ताण-तणाव घेउ नये.
खूप ताण-तणाव घेउ नये.
नियमित चेक-अप करावे.
नियमित चेक-अप करावे.