जेवण करताना या गोष्टी टाळाव्यात.
जेवण करताना या गोष्टी टाळाव्यात.
जेवणामध्ये मीठ आणि साखरेचा कमीत कमी वापर करावा

फास्ट फूड आणि पॅकेज फूड खाणे टाळावे.
फास्ट फूड आणि पॅकेज फूड खाणे टाळावे.
जेवढी भूक आहे तेवढेच जेवावे. खूप जास्त किंवा खूप कमी जेऊ नये.

Title 3
अन्न नीट चावून चावून खावे.
अन्न नीट चावून चावून खावे.
जेवणाअगोदर किंवा जेवणा नंतर 40 मिनिटे पाणी पिऊ नये.

जेवण करताना टि. व्ही. किंवा मोबाइल मध्ये बघू नये

जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये.
जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये.