पॅरट फीवर या रोगाला वैज्ञानिक भाषेत 'सिटाकोसिस' म्हणून ओळखले जाते

पॅरट फीवर मुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण उपचार घेत आहेत.

who रीपोर्टनुसार ऑस्ट्रीया,जर्मनी, स्वीडन आणि नेदरलँड या देशांमध्ये लक्षण दिसून आली आहेत.

पॅरट फीवर हा रोग फक्त पक्ष्यांमार्फत  संसर्ग पसरवतो

2023 च्या सुरुवातीला या रोगाची लक्षणे दिसून आली होती.

संसर्ग जन्य पक्षी चावल्यामुळे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यामुळे हा रोग माणसांमध्ये पसरतो.

पॅरट फीवर मुळे माणसांमध्ये डोकेदुखी,अंगदुखी,कोरडा खोकला,ताप आणि थंडी वाजणे यांसारखी लक्षणे दिसतात.

संसर्ग जन्य पक्षांचे मांस खालल्यामुळे हा रोग होत नाही.